Skip to main content

ESFP व्यक्तिमत्वाशी ओळख

 ESFP व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Se-Fi-Te-Ni-Si-Fe-Ti-Ne 

ह्या व्यक्तिमत्वात Se प्रबळ असून त्यांना बाहेरील संवेदनशील माहिती गोळा करण्यास अवघड जात नाही, ते सतत हेच करत असतात. बाहेरील व्यवस्थेबद्दल त्यांना काय वाटते हे त्यांना Fi सहाय्यकाने कळते. Se प्रबळ असल्यामुळे त्यांना दुसऱ्यांना चांगला अनुभव देण्यात गर्व वाटतो. Te तिसऱ्या स्थळी असून त्यांना बाहेरील माहिती गोळा करून तर्क लावण्यास मजा येते. Ni निकृष्ट असून त्यांना त्यांचे मनातील जगाच्या संकल्पेनेवर शंका असून,त्यावर लक्ष केंद्रित करणे त्यांना अवघड जाते. Si शत्रू असून त्यांना स्वतःच्या आठवणी चांगल्या नाहीत याची भीती राहते. म्हणून ते प्रबळ Se ने नव नवीन अनुभव घेत असतात आठवणी बनवायला. Fe टीकाकार असल्याने ते दुसर्यांचा भावनेची टीका करत असतात. Ti फसव्या असून त्यांना तर्क लावून आतल्या माहितीवरून सत्य काढण्यास अवघड जाते. Ne राक्षस असून त्यांना दुसऱ्याच्या मनातील इच्छा व इतर अंतर्ज्ञानाबद्दल काळजी नसते, कारण त्यांच्या मनात ह्यासाठी जागाच नाहीये.

Comments

Popular posts from this blog

MBTI शी ओळख

 कार्ल जंग नुसार आपल्या मनकार्याचे चार भाग असतात. ते म्हणजे भावना(F), तर्क(T), संवेदना(S) आणि अंतर्ज्ञान(N). तर यातील भावना आणि तर्क आपणास निर्णय घेण्यास मदत करतात , म्हणून यांना निर्णयी कार्यकर्ते असे म्हटले जाते. भावना हा कार्यकर्ता मनुष्याचा मनातील रसांवरून निर्णय घेतो.  तर तर्क हा तर्क लावून निर्णय घेतो. संवेदना आणि अंतर्ज्ञान हे आपणास माहिती गोळा करण्यास मदत करतात, ह्यांना आपण माहिती जमावणारे कार्यकर्ते असं म्हणतो. संवेदना हे संवेदनशील माहिती गोळा करते. तर अंतर्ज्ञान हे जगातील प्रत्येक गोष्टीला नमुने म्हणून बघतो व त्या मागील संकल्पना शोधायचा प्रयत्न करतो किंवा नवीन युक्ती काढायचा प्रयत्न करतो.  कोणताही कार्यकर्ता एकतर अंतर्मनस्वीन(e) किंवा बाह्यमनस्वीन(i) असू शकतो. अंतर्मनस्वीन म्हणजे ज्याचे कार्य मनातल्या आतील माहितीशी संबंधुन आहे. व बाह्यमनस्वीन म्हणजे ज्याचे कार्य मनाच्या बाहेर च्या माहितीशी संबंधुन आहे. तर एकूण मानकार्याचे आठ कार्यकर्ते असतात.  ते म्हणजे-: १) अंतर्मनस्वीन तर्क (Ti):अंतर्मनस्वीन तर्क हा मनातल्या आतील माहितीचा उपयोग करतो तर्क लावण्यात. हा एक त...

ENTP व्यक्तिमत्वशी ओळख

 ENTP व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Ne-Ti-Fe-Si-Ni-Te-Fi-Se ह्या व्यक्तिमत्वात Ne प्रबळ असून ह्यांना नव नवीन युक्त्या पटकन सुचतात, व बाहेरील कल्पना हि पटकन येतात. Ti सहाय्यक असून तो ह्या युक्त्यांना व कल्पनेला तर्काच्या जालामधून घालतो. Fe तिसऱ्या स्थळावर असून तो दुसऱ्यांच्या भावना ओळखण्यात मजा घेतो. यात दुसऱ्यांना हसवणे हा छंद हे करू शकतात. Si निकृष्ट असून लक्षात ठेवणाऱ्या गोष्टींची ह्यांना समस्या होते, जसे नित्यक्रम, नियम व परंपरा. Ni शत्रू असून यांना स्वतःच्या इच्छांवर शंका असते. Te टीकाकार असून ते सर्वदा बाहेरील माहितीवरून केलेल्या तर्कावर टीका करत असतात. Fi हा फसव्या असून त्यांना स्वतःच्या भावनांची व नित्याची काहीच माहिती नसते. Se हा राक्षस असून त्यांना बाहेरील संवेदनशील माहिती जमवणे कठीण जाते.