ISFP व्यक्तिमत्व ह्याचे चवड असे असते: Fi-Se-Ni-Te-Fe-Si-Ne-Ti
ह्या व्यक्तिमत्वात Fi प्रबळ असल्याने त्यांचे स्वतःच्या भावनांवर लक्ष केंद्रित असते, यातून Se सहाय्यक असल्याने त्यांना कोणती संवेदनशील माहिती आवडते व नावडते ह्याची ओळख हि त्यांना असते, Ni तिसऱ्या स्थळी असल्याने त्यांना कोणती संवेदना आवडते व नावडते या बद्दलची माहिती ती एका जगाच्या संकल्पनेत जपून ठेवतात. Se दुसऱ्या स्थळी असल्याने संवेदनशील माहिती हाताळणे त्यांना सोप्पे जाते. ISTP सारखेच तेही स्वतः काहीही करू शकतो असे त्यांना वाटते, कारण Ni तिसऱ्या स्थळी आहे. Te निकृष्ट असल्याने त्यांना कोणती गोष्ट बाहेरील माहितीवरून तर्क लावून कशी करायची हे त्यांना कळत नाही. त्यांना दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतायेत याची भीती राहते. Fe शत्रू असल्याने दुसरे वाईट आहेत ह्याची भीती त्यांना राहते. व Si टीकाकार असल्याने त्यांना गोष्टी जास्त लक्षात रहात नाहीत. Ne फसव्या असल्याने ISTP सारखेच त्यांना कोणी काय इच्छा घेऊन त्यांच्याजवळ येतंय हे त्यांना कळत नाही. Ti राक्षस असल्याने त्यांना स्वतःसाठी तर्क लावून उपाय काढणे अवघड जाते, कारण त्यांच्या मनात या साठी जागाच नाहीये.
Comments
Post a Comment