मी खोटं बोललेलो, खरंतर कोणत्याही व्यक्तिमत्वात आठही कार्यकर्ते असतात , शेवटचे चार पहिल्या चार च्या उलटे असतात( अंतर्मनस्वीन च्या उलटं बाह्यमनस्वीन व या उलटं), जसं ,
Fe-Ni-Se-Ti-Fi-Ne-Si-Te
यातील शेवटच्या चार कार्यकर्त्यांच्या कर्तृतिची आपल्याला भान नसते. पाचव्या कार्यकर्त्याला शत्रू कार्यकर्ता म्हणतात कारण हा कार्यकर्ता एकप्रकारे त्या व्यक्तीचा शत्रू असतो, त्याची भीती ह्या कार्यकर्त्यामुळे असते. सहाव्या कार्यकर्त्याला टीकाकार कार्यकर्ता असे म्हणतात कारण हा कार्यकर्ता सतत टीका करत असतो. सातव्या कार्यकर्त्याला फसव्या कार्यकर्ता असे म्हणतात, हा कार्यकर्ता खूप कठीण असतो व व्यक्ती हा वापरत नाही. आठव्या कार्यकर्त्याला राक्षस असे म्हणतात कारण हा कार्यकर्ता राक्षसापेक्षा कमी नाही, हा कार्यकर्ता वापरणे सगळ्यात अवघड असते व ह्याने व्यक्ती ला खूप त्रास होतो.
Comments
Post a Comment